<

V7core bh 771

दहा दिवस बॅटरी बॅकअप फिक्स TECHNICAL PARAMETERS = तांत्रिक माहिती Bluetooth Version = ब्लूटूथ आवृत्ती : 5.3 Talking Time = बोलण्याचा वेळ : 100 तासांपर्यंत Music Time = संगीत चालण्याचा वेळ : 100 तासांपर्यंत Standby Time = स्टँडबाय वेळ : 1200 तासांपेक्षा जास्त Charging Time = चार्जिंग वेळ : 1.5 ते 2 तास Charging Type = चार्जिंग प्रकार : टाईप-C Charging Power = चार्जिंग पॉवर : DC 5V - 310Ah Transmission Distance = कनेक्शन अंतर : 32 फूट (10 मीटर) Output Power = आउटपुट पॉवर : 3mW × 2 Sensitivity = सेन्सिटिव्हिटी : 102dB at 1KHz Impedance = इम्पीडन्स : 16 ओहम Frequency Range = फ्रिक्वेन्सी रेंज : 20Hz - 20KHz THD = एकूण ध्वनी विकृती : 1% पेक्षा कमी Supported Profiles = सपोर्टेड प्रोफाइल्स : HSP, HFP, A2DP, AVRCP Mic Sensitivity = मायक्रोफोन सेन्सिटिव्हिटी : -42dB Mic Impedance = मायक्रोफोन इम्पीडन्स : 2200 ओहम

₹ 560.00 ₹1,699

(Inclusive of all taxes)

  • 6 month

    Warranty

  • 6 month Guarantee

  • COD Avilable

  • Returnable

  • Non cancelable

About this item

ब्लूटूथ 

गॅरंटी / वॉरंटी अटी :

• वॉरंटी कार्डवरील तारीख व माहितीमध्ये कोणतीही खाडाखोड नसावी.

• ब्लूटूथ / स्पीकर पूर्णपणे व्यवस्थित अवस्थेत असावा.

• वायर कट, तुटलेली किंवा डॅमेज नसावी.

• प्रॉडक्टवर जास्त स्क्रॅच, मार लागलेला किंवा फुटलेला नसावा.

• प्रॉडक्ट ओपन करण्याचा किंवा रिपेअर करण्याचा प्रयत्न केलेला नसावा.

• वॉटर डॅमेज झालेला प्रॉडक्ट स्वीकारला जाणार नाही.

• प्रॉडक्टचा ओरिजिनल बॉक्स व्यवस्थित असावा.

• बॉक्समधील चार्जिंग केबल व इतर सर्व ॲक्सेसरीज पूर्ण असणे आवश्यक आहे.

वरील सर्व अटी पूर्ण असल्यासच प्रॉडक्ट रिटर्न किंवा बदलून दिला जाईल.

प्रॉडक्टमध्ये कोणताही बदल, डॅमेज किंवा वस्तू कमी आढळल्यास रिफंड किंवा बदलून मिळणार नाही.

 

No Reviews
V7core bh 771

No Faq

No FAQs Found

Forgot Password?
OR

No account Yet?