Y20 y12a battery
B-05 बॅटरी बॅटरी संबंधी माहिती आणि अटी तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या बॅटरीची पावर आणि आम्ही देत असलेल्या बॅटरीची पावर पूर्णपणे समान (Same Capacity) असेल. यामध्ये कोणताही बदल राहणार नाही. ✅ गॅरंटी / वॉरंटी: बॅटरीची गॅरंटी आणि वॉरंटी आमच्याकडून दिली जाईल आणि ती तारखीनुसार वैध राहील. ???? सेवा सुविधा: बॅटरीमध्ये काही समस्या आल्यास आम्ही स्वतः कुरिअर बॉय / सर्विस मॅन तुमच्या पत्त्यावर पाठवून बॅटरी चेंज करून देऊ. ???? तुम्हाला फक्त जुनी बॅटरी काढून द्यायची आहे. ???? महत्वाची सूचना: बॅटरी रिटर्न करताना तुमच्याकडे बिल / वॉरंटी कार्ड असणे आवश्यक आहे बॅटरीचे फोटो काढून आम्हाला पाठवणे आवश्यक आहे काही प्रॉब्लेम आल्यास डायरेक्ट WhatsApp वर संपर्क करा ???? त्यानंतर तुमची बॅटरी बदलून दिली जाईल ⚠️ अटी व शर्ती: बॅटरीला कोणताही फिजिकल डॅमेज नसावा बॅटरीवरील तारीख / स्टिकर स्पष्ट आणि न फाटलेले असावे बॅटरीवर कोणतीही खडाखोड नसावी बॅटरी बेल्ट कट नसावा ✅ वरील सर्व अटी पूर्ण असल्यास तुम्हाला तत्काळ नवीन बॅटरी बदलून दिली जाईल
₹ 649.00
₹1,299
(Inclusive of all taxes)
-
No Warranty
-
COD Avilable
-
Returnable
-
cancelable
About this item
आपल्या ॲप्लिकेशनमधून मागवलेला प्रॉडक्ट शक्य तितक्या लवकर डिलिव्हर केला जातो. बहुतांश वेळा तो त्याच दिवशी पोहोचतो. जर संध्याकाळी ऑर्डर दिली असेल, तर ती पुढील दिवशी सकाळी डिलिव्हर केली जाईल.
जर तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये एखादा प्रॉडक्ट सापडला नाही, पण तो तुमच्या आसपासच्या मोबाईल शॉपीमध्ये उपलब्ध असेल, तर तुम्ही तो प्रॉडक्ट आम्हाला डायरेक्ट WhatsApp वर ऑर्डर करू शकता.
???? WhatsApp नंबर: 9834651143
तसेच, प्रॉडक्ट रिटर्न करताना किंवा ॲप्लिकेशनमध्ये कोणताही प्रॉब्लेम आल्यास, तुम्ही आम्हाला थेट WhatsApp वर मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला 24 तास WhatsApp सपोर्ट देतो.
???? महत्वाची सूचना (Return Policy):
आमच्या ॲप्लिकेशनमधून घेतलेला प्रॉडक्ट रिटर्न करताना, ज्या दिवशी डिलिव्हरी झाली आहे त्याच दिवशी रिटर्नची रिक्वेस्ट टाकणे आवश्यक आहे. ॲप्लिकेशनमध्ये 5 दिवसांची रिटर्न पॉलिसी दिसत असली तरी ती लागू राहणार नाही. रिटर्नसाठी फक्त डिलिव्हरीच्या दिवशीच रिक्वेस्ट स्वीकारली जाईल.
⚠️ रिटर्न अटी (Conditions):
प्रॉडक्ट रिटर्न करताना तो पूर्णपणे ओरिजिनल कंडिशनमध्ये असावा. त्यावर कोणतेही फिजिकल डॅमेज, तुटणे, स्क्रॅच किंवा कोणतीही छेडछाड झालेली नसावी.
जेव्हा प्रॉडक्ट आमच्याकडे परत येईल, तेव्हा आम्ही त्याची पूर्ण तपासणी करूनच तुमचे पेमेंट (रिफंड) प्रक्रिया करू.
जर तपासणीदरम्यान प्रॉडक्टमध्ये कोणताही बदल, डॅमेज, पार्ट चेंज किंवा जाणीवपूर्वक नुकसान केलेले आढळले, तर त्या प्रॉडक्टवर रिटर्न पॉलिसी लागू होणार नाही आणि तुम्हाला रिफंड मिळणार नाही.
Y20 y12a battery