<

KDM 30x 20000mh power bank

KDM Connecting Forever RAPID SERIES 30x POWERBANK 11 BELIEVE SERIES 20000mAh KDM OUTPUT: USB-AX2 INPUT: TYPE-C & MICRO USB

₹ 1,150.00 ₹2,499

(Inclusive of all taxes)

  • No Warranty

  • COD Avilable

  • Returnable

  • Non cancelable

About this item

पॉवर बँक गॅरंटी / वॉरंटी अटी :

पॉवर बँकची गॅरंटी मिळण्यासाठी वॉरंटी कार्ड व्यवस्थित असणे आवश्यक आहे. तसेच पॉवर बँकचा बॉक्स चांगल्या स्थितीत असावा.

पॉवर बँक क्रॅक झालेली, फुटलेली, तुटलेली किंवा कोणत्याही प्रकारे डॅमेज झालेली नसावी. पाण्यामुळे डॅमेज, जळालेली किंवा ओपन केलेली पॉवर बँक गॅरंटीमध्ये बदलून मिळणार नाही.

पॉवर बँकची बॉडी उघडण्याचा किंवा रिपेअर करण्याचा प्रयत्न केलेला नसावा. सील तुटलेली असल्यास गॅरंटी लागू होणार नाही.

पॉवर बँकची पूर्ण तपासणी व खात्री करूनच तुम्हाला बदलून दिली जाईल.

वरील सर्व अटी पूर्ण असल्यासच पॉवर बँक गॅरंटीमध्ये बदलून दिली जाईल.

No Reviews
KDM 30x 20000mh power bank

No Faq

No FAQs Found

Forgot Password?
OR

No account Yet?