<

Realme power bank 10000

Product Model: RMP2004 Input Port: USB-C MicroUSB Output Port USB-A1, USB-A2 MRP: 1999.00 (Inclusive of all taxes)Battery Capacity: 10000mAh 37.6Wh Output Capacity: 6300 mAh (5V-2AV) Input: USB-C 5V-2, 4A, Micro-USB 45V-2A Output: USB-A15V-2.4A, USB-A25V-2.4A Output: (Dual Port): 5V-2.4A(MAX) पॉवर बँकची गॅरंटी मिळण्यासाठी वॉरंटी कार्ड व्यवस्थित असणे आवश्यक आहे. तसेच पॉवर बँकचा बॉक्स चांगल्या स्थितीत असावा. पॉवर बँक क्रॅक झालेली, फुटलेली, तुटलेली किंवा कोणत्याही प्रकारे डॅमेज झालेली नसावी. पाण्यामुळे डॅमेज, जळालेली किंवा ओपन केलेली पॉवर बँक गॅरंटीमध्ये बदलून मिळणार नाही. पॉवर बँकची बॉडी उघडण्याचा किंवा रिपेअर करण्याचा प्रयत्न केलेला नसावा. सील तुटलेली असल्यास गॅरंटी लागू होणार नाही. पॉवर बँकची पूर्ण तपासणी व खात्री करूनच तुम्हाला बदलून दिली जाईल. वरील सर्व अटी पूर्ण असल्यासच पॉवर बँक गॅरंटीमध्ये बदलून दिली जाईल.

₹ 510.00 ₹1,299

(Inclusive of all taxes)

  • 6 month

    Warranty

  • 6 month Guarantee

  • COD Avilable

  • Returnable

  • Non cancelable

About this item

डिस्क्रिप्शन 

आपल्या ॲप्लिकेशनमधून मागवलेला प्रॉडक्ट शक्य तितक्या लवकर डिलिव्हर केला जातो. बहुतांश वेळा तो त्याच दिवशी पोहोचतो. जर संध्याकाळी ऑर्डर दिली असेल, तर ती पुढील दिवशी सकाळी डिलिव्हर केली जाईल.

जर तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये एखादा प्रॉडक्ट सापडला नाही, पण तो तुमच्या आसपासच्या मोबाईल शॉपीमध्ये उपलब्ध असेल, तर तुम्ही तो प्रॉडक्ट आम्हाला डायरेक्ट WhatsApp वर ऑर्डर करू शकता.

???? WhatsApp नंबर: 9834651143

तसेच, प्रॉडक्ट रिटर्न करताना किंवा ॲप्लिकेशनमध्ये कोणताही प्रॉब्लेम आल्यास, तुम्ही आम्हाला थेट WhatsApp वर मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला 24 तास WhatsApp सपोर्ट देतो.

???? महत्वाची सूचना (Return Policy):

आमच्या ॲप्लिकेशनमधून घेतलेला प्रॉडक्ट रिटर्न करताना, ज्या दिवशी डिलिव्हरी झाली आहे त्याच दिवशी रिटर्नची रिक्वेस्ट टाकणे आवश्यक आहे. ॲप्लिकेशनमध्ये 5 दिवसांची रिटर्न पॉलिसी दिसत असली तरी ती लागू राहणार नाही. रिटर्नसाठी फक्त डिलिव्हरीच्या दिवशीच रिक्वेस्ट स्वीकारली जाईल.

⚠️ रिटर्न अटी (Conditions):

प्रॉडक्ट रिटर्न करताना तो पूर्णपणे ओरिजिनल कंडिशनमध्ये असावा. त्यावर कोणतेही फिजिकल डॅमेज, तुटणे, स्क्रॅच किंवा कोणतीही छेडछाड झालेली नसावी.

जेव्हा प्रॉडक्ट आमच्याकडे परत येईल, तेव्हा आम्ही त्याची पूर्ण तपासणी करूनच तुमचे पेमेंट (रिफंड) प्रक्रिया करू.

जर तपासणीदरम्यान प्रॉडक्टमध्ये कोणताही बदल, डॅमेज, पार्ट चेंज किंवा जाणीवपूर्वक नुकसान केलेले आढळले, तर त्या प्रॉडक्टवर रिटर्न पॉलिसी लागू होणार नाही आणि तुम्हाला रिफंड मिळणार नाही.

 

No Reviews
Realme power bank 10000

No Faq

No FAQs Found

Forgot Password?
OR

No account Yet?